कंटाळा नको म्हणून गेले काम मिळवून...
काम मिळाले पण कंटाळ्याचेच चेच मिळाले...
पुन्हा कंटाळा नको म्हणून जुन्याच कामाची ओढ़ लागली...
नव्यात जुने पाहताना कंटाळ्याची पण आता सवय झाली...
कंटाळ्याचा कंटाळा आला असं म्हणूनही कंटाळा गेलाच नाही मुळी...
कधी एकदा परत जाते अश्या विचारात वेळ सरतच नाही मुळी...
- - - -

No comments:
Post a Comment